ads

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये नवीन १०४ जागांसाठी भरती जाहीर २०२२

 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये नवीन १०४ जागांसाठी भरती जाहीर २०२२

NHM Nashik Recruitment 2022

NHM NASHIK BHARATI
NHM Nashik Recruitment 2022


NHM Nashik Bharti 2022:NHM Nashik (National Health Mission Nashik) ने वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, पुरुष MPW या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.zpnashik.maharashtra.gov.in या वेबसाइटद्वारे ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. NHM Nashik (National Health Mission Nashik) भर्ती मंडळ, नाशिक द्वारे जून 2022 च्या जाहिरातीत एकूण 56 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 आहे.अर्ज करण्यागोदर सविस्तर जाहिरात पाहवी. 

एकूण जागा :-१०४

पदांचे नाव :-

https://www.marathionlineupdate.com/
शैक्षणिक पात्रता :-

  1. वैद्यकीय अधिकारी: एमबीबीएस
  2. स्टाफ नर्स: GNM/ B.Sc नर्सिंग
  3. लॅब टेक्निशियन: 12 वी + DMLT + 1 वर्षाचा अनुभव
  4. MPW: 12वी पास सायन्स + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

वयोमर्यादा:-

खुल्या प्रवर्गासाठी १८ ते ३८ वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी १८ ते ४३ वर्षे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:-राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथकासमोर, जिल्हा रुग्णालय परिसर, नाशिक

अर्ज शुल्क :-राखीव प्रवर्ग १०० रुपये आणि खुला प्रवर्ग १५० रुपये राहील. 

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख:-10 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-22 जून 2022

नोकरीचे ठिकाण :-नाशिक जिल्हा 

अधिकृत वेबसाईट :-इथे पहा 

जाहिरात :- इथे पहा 

हे पण वाचा:-SHAS-राज्य आरोग्य हमी सोसायटी- मुंबई भरती २०२२.

हे पण वाचा:-नाशिक महानगरपालिका भरती २०२२

हे पण वाचा:आयडीबीआय बँक लि. भरती २०२२-IDBI बँक लिमिटेड मध्ये नवीन 1544 जागांसाठी भरती

हे पण वाचा:-मालेगाव महानगर पालिका भरती २०२२

हे पण वाचा :-IBPS मध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर २०२२

हे पण वाचा :-पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नवीन १४० जागांसाठी Shikshak पदांची भरती २०२२

हे पण वाचा :-ठाणे महानगरपालिका भरती २०२२.

हे पण वाचा :-पंचायत समिती जव्हार पालघर भरती 2022

हे पण वाचा :-महाराष्ट्र इतर बहुजन कल्याण विभाग भरती २०२२.

हे पण वाचा :-भारतीय तिबेट सीमा पुलिस मध्ये नवीन 286 जागांसाठी भरती जाहीर २०२२.

हे पण वाचा :-अल्पसंख्यक विकास विभाग मुंबई भरती २०२२

हे पण वाचा:-YCM-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक भरती २०२२.

हे पण वाचा :-जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक भरती 2022


आपला अमूल्य वेळ website ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या website ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads