महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी नागपूर भरती २०२२
Mahatransco Nagpur Recruitment 2022
Mahatransco Nagpur Bharti 2022:महाट्रान्सको नागपूर (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी नागपूर) ने इलेक्ट्रिशियन पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाट्रान्सको नागपूर (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी नागपूर) भर्ती मंडळ, नागपूर द्वारे जून 2022 च्या जाहिरातीत एकूण 48 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 14 जून 2022 आहे.कृपया अर्ज सादर करण्याआधी साविस्तर जाहिरात पहा.
Mahatransco Nagpur Recruitment 2022 |
एकूण जागा :-४८
पदांचे नाव :-वीजतंत्री
शैक्षणिक पात्रता :-एसएससी उत्तीर्ण आणि आयटीआय इलेक्ट्रिशियन ट्रेड/एनसीव्हीटीमध्ये.
वयोमर्यादा: – [SC/ST:05 वर्षे सूट राहील , OBC: 03 वर्षे सूट राहील ]
18 - 38 वर्षे.
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख :-08 जून 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-14 जून 2022
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-20 जून 2022
नोकरीचे ठिकाण :- नागपूर
अर्ज करण्याचे माध्यम :- ऑनलाईन
ऑफलाईन अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा (संवसु), दुसरा माळा, काटोल रोड नागपूर, 440013.नागपूर
ऑफलाईन अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख: 20 जून 2022.
अधिकृत वेबसाईट :-इथे पहा
जाहिरात :-इथे पहा
अर्ज करा :- इथे पहा.
हे पण वाचा:-मालेगाव महानगर पालिका भरती २०२२
हे पण वाचा :-IBPS मध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर २०२२
हे पण वाचा :-पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नवीन १४० जागांसाठी Shikshak पदांची भरती २०२२
हे पण वाचा :-ठाणे महानगरपालिका भरती २०२२.
हे पण वाचा :-पंचायत समिती जव्हार पालघर भरती 2022
हे पण वाचा :-महाराष्ट्र इतर बहुजन कल्याण विभाग भरती २०२२.
हे पण वाचा :-भारतीय तिबेट सीमा पुलिस मध्ये नवीन 286 जागांसाठी भरती जाहीर २०२२.
हे पण वाचा :-अल्पसंख्यक विकास विभाग मुंबई भरती २०२२
हे पण वाचा:-YCM-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक भरती २०२२.
हे पण वाचा :-जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक भरती 2022
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या