ads

१२वी पास वर बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर २०२२

१२वी  पास वर बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन  जागांसाठी भरती जाहीर २०२२

Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022

https://www.marathionlineupdate.com/
(MCGM) Recruitment 2022


BMC Bharti – MCGM Bharti 2022:बृहन मुंबई महानगरपालिका (बृहन्मुंबई महानगरपालिका) संगणक ऑपरेटर/डीईओ पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करते. पात्र उमेदवारांना www.portal.mcgm.gov.in या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. बृहन मुंबई महानगरपालिका (BMC) भर्ती मंडळ, मुंबई द्वारे जून 2022 च्या जाहिरातीत एकूण 39 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12 जून 2022 आहे. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :-३९

पदाचे नाव :- संगणक चालक किंवा DEO 

शैक्षणिक पात्रता :-

बारावी उत्तीर्ण, एमएस-सीआयटी,टायपिंग

अर्ज करण्याचे माध्यम :- ऑनलाइन (गूगल फॉर्म )

फी शुल्क :- फी नाही 

अर्ज सुरू करण्याची तारीख:-10 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-12 जून 2022

नोकरीचे ठिकाण :- मुंबई 

अधिकृत वेबसाइट :-इथे पहा 

जाहिरात :-इथं पहा 

ऑनलाईन अर्ज :-इथे पहा 


हे पण वाचा:-SHAS-राज्य आरोग्य हमी सोसायटी- मुंबई भरती २०२२.

हे पण वाचा:-नाशिक महानगरपालिका भरती २०२२

हे पण वाचा:आयडीबीआय बँक लि. भरती २०२२-IDBI बँक लिमिटेड मध्ये नवीन 1544 जागांसाठी भरती

हे पण वाचा:-मालेगाव महानगर पालिका भरती २०२२

हे पण वाचा :-IBPS मध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर २०२२

हे पण वाचा :-पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नवीन १४० जागांसाठी Shikshak पदांची भरती २०२२

हे पण वाचा :-ठाणे महानगरपालिका भरती २०२२.

हे पण वाचा :-पंचायत समिती जव्हार पालघर भरती 2022

हे पण वाचा :-महाराष्ट्र इतर बहुजन कल्याण विभाग भरती २०२२.

हे पण वाचा :-भारतीय तिबेट सीमा पुलिस मध्ये नवीन 286 जागांसाठी भरती जाहीर २०२२.

हे पण वाचा :-अल्पसंख्यक विकास विभाग मुंबई भरती २०२२

हे पण वाचा:-YCM-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक भरती २०२२.

हे पण वाचा :-जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक भरती 2022


आपला अमूल्य वेळ website ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या website ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads