ads

पदवीवर बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 113 जागांसाठी भरती जाहीर २०२२

पदवीवर बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 113 जागांसाठी भरती जाहीर २०२२

Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022

https://www.marathionlineupdate.com/
MCGM


BMC Bharti -MCGM Bharti 2022:बृहन मुंबई महानगरपालिका (बृहन्मुंबई महानगरपालिका) समुदाय संघटक पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करते. पात्र उमेदवारांना www.portal.mcgm.gov.in या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. बृहन मुंबई महानगरपालिका (BMC) भर्ती मंडळ, मुंबई यांनी जून 2022 च्या जाहिरातीत एकूण 113 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 जून 2022 आहे. कृपया अर्ज सादर करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहवी. 

एकूण जागा :-११३

पदांचे नाव :-समुदाय संघटक 

शैक्षणिक पात्रता:-
  1. अर्जदारांनी बीए, समाजशास्त्र किंवा बीएसडब्ल्यूची पदवी असणे आवश्यक आहे
  2. २ वर्षांचा अनुभव.
  3. टायपिंग प्रमाणपत्र.
  4. MSCIT उत्तीर्ण.
  5. मराठीचे  ज्ञान.
वयाची अट :-खुल्या प्रवर्गासाठी १८ तो ३८ आणि राखीव प्रवर्गासाठी १८ ते ४३ तसेच सुवर्ण जयंती योजना  किंवा दीनदयाळ अंतोदय योजनेत काम केलेल्याना २ वर्ष शिथिल असतील. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता:- सहाय्यक आयुक्त कार्यालय (नियोजन), 5 वा मजला, जनता क्लॉथ मार्केट बिल्डिंग, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई, 400028.

अर्ज सुरू होण्याची तारीख:-09 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-28 जून 2022

 अर्ज शुल्क :- फी नाही 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई 

अधिकृत वेबसाइट :-इथे पहा 

जाहिरात :- इथं पहा 

हे पण वाचा:-SHAS-राज्य आरोग्य हमी सोसायटी- मुंबई भरती २०२२.

हे पण वाचा:-नाशिक महानगरपालिका भरती २०२२

हे पण वाचा:आयडीबीआय बँक लि. भरती २०२२-IDBI बँक लिमिटेड मध्ये नवीन 1544 जागांसाठी भरती

हे पण वाचा:-मालेगाव महानगर पालिका भरती २०२२

हे पण वाचा :-IBPS मध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर २०२२

हे पण वाचा :-पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नवीन १४० जागांसाठी Shikshak पदांची भरती २०२२

हे पण वाचा :-ठाणे महानगरपालिका भरती २०२२.

हे पण वाचा :-पंचायत समिती जव्हार पालघर भरती 2022

हे पण वाचा :-महाराष्ट्र इतर बहुजन कल्याण विभाग भरती २०२२.

हे पण वाचा :-भारतीय तिबेट सीमा पुलिस मध्ये नवीन 286 जागांसाठी भरती जाहीर २०२२.

हे पण वाचा :-अल्पसंख्यक विकास विभाग मुंबई भरती २०२२

हे पण वाचा:-YCM-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक भरती २०२२.

हे पण वाचा :-जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक भरती 2022


आपला अमूल्य वेळ website ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या website ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads