कर्मचारी राज्य विमा महामंडळात 491 जागांसाठी नवीन भरती २०२२ जाहीर झाली आहे.
ESIC Recruitment 2022
esic |
esic-एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही संसदेच्या कायद्यानुसार (ESI कायदा, 1948) स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे आणि ती भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते. ESIC भर्ती 2022 (ESIC Bharti 2022) 491 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी.
ESIC Bharti 2022 – ESIS Bharti 2022:
ESIC (Employees’ State Insurance Corporation ) ने साहाय्य प्राध्यापक या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना www.esic.nic.in या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ESIC द्वारे जून 2022 च्या जाहिरातीमध्ये एकूण ४९१ रिक्त पदांची घोषणा केली आहे.
एकूण जागा :-४९१
पदांचे नाव :-साहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता:MD/DNB/MS/MDS/डॉक्टरेट पदवी आणि 3 वर्षे अनुभव आवश्यक.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क /फी:- General/OBC: ₹500/- असेल [SC/ST/PwD/ExSM/महिला: फी नाही राहणार ]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रादेशिक संचालक, ईएसआय कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, सेक्टर-16, (लक्ष्मी नारायण मंदिराजवळ) फरीदाबाद-121002, हरियाणा
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: १८ जुलै २०२२
अधिकृत वेबसाईट: इथे पहा
जाहिरात:- इथं पहा
0 टिप्पण्या