पनवेल महानगरपालिकेत ५२ जागांसाठी भरती जाहिरात जाहीर.
PMC Panvel Recruitment 2022
पनवेल महानगरपालिकेत 52 जागांसाठी भरती जाहिर झाली आहे. पनवेल महानगरपालिकामध्ये , PMC पनवेल भरती 2022 (पनवेल महानगरपालिका भरती 2022) 52 वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ANM, LHV आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी जाहिरात जाहीर झाली आहे. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
PMC Panvel Recruitment 2022 |
एकूण जागा :- ५२
पदाची माहिती :-
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) -03
2 अधिपरिचारीका -17
3 आरोग्य सेविका (ANM)-18
4 LHV-01
5 प्रयोगशाळा तंत्रज्ञ-09
6 अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी-04
एकूण -52
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: MBBS
पद क्र.2: 12वी उत्तीर्ण आणि GNM/B.Sc (नर्सिंग)
पद क्र.3: 10वी उत्तीर्ण आणि ANM
पद क्र.4: 12वी उत्तीर्ण आणि GNM/B.Sc (नर्सिंग)
पद क्र.5: १२ वी आणि DMLT
पद क्र.6: MBBS
वयाची अट:
पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.2 ते 5: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
पद क्र.6: 65 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: पनवेल
अर्ज शुल्क :-फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): pmcnuhm@gmail.com
परीक्षा :-थेट मुलाखत
पद क्र.1, 2 & 6: १८ मे २०२२
पद क्र.3, 4, 5 & 6: १९ आणि २० मे २०२२
मुलाखतीचे ठिकाण:
पद क्र.1, 2 व 6: उपजिल्हा रुग्णालय पनवेल
पद क्र.3, 4, व 5: NIPHTR, प्लॉट क्र.6 & 6A, सेक्टर 18, खांदा कॉलनी पनवेल.
अधिकृत साईट ;- इथे पहा
जाहिरात आणि अर्ज :- इथे पहा
0 टिप्पण्या