NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव येथे १३५ जागांसाठी भरती जाहिरात जाहीर.
NHM Jalgaon recruitment 2022
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव, NHM जळगाव भर्ती 2022 (NHM Jalgaon Bharti 2022) 135 MO-MBBS, MPW आणि स्टाफ नर्स इत्यादी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहवी.
NHM Jalgaon recruitment 2022 |
एकूण जागा :-१३५
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१ MO-MBBS ४५
२ MPW-महिला ४५
३ स्टाफ नर्स (महिला) ४१
४ स्टाफ नर्स (पुरुष) ०४
एकूण १३५
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.१: MBBS
पद क्र.२: १२ वी (विज्ञान)उत्तीर्ण आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
पद क्र.३: GNM/BSc (नर्सिंग)
पद क्र.४: GNM/BSc (नर्सिंग)
वयाची अट: २० मे २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट राहील ]
नोकरीचे ठिकाण: जळगाव
अर्ज शुल्क / Fee: खुला प्रवर्ग: ₹१५०/- राखीव प्रवर्ग: ₹१००/-
अर्ज सादर करण्याचा किंवा पाठविण्याचा पत्ता: मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवी बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: ३० मे २०२२
अधिकृत साईट :-इथे पहा
जाहिरात व अर्ज :-इथे पहा
0 टिप्पण्या