राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक भरती २०२२/२३
NHM Nashik Recruitment 2022
NHM Nashik Bharti 2022: NHM Nashik (National Health Mission Nashik) ने प्रोग्राम को-ऑर्डिनेटर, इम्युनायझेशन फील्ड मॉनिटर, स्टाफ नर्स या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. जे पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.zpnashik.maharashtra.gov.in या वेबसाइटद्वारे डाउनलोड करून ऑफलाइन अर्ज करायचे आहेत. NHM नाशिक (नॅशनल हेल्थ मिशन नाशिक) भर्ती बोर्ड, नाशिक यांनी एप्रिल 2022 च्या जाहिरातीत एकूण 45 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 आहे. अर्ज करण्याआधी सविस्तर जाहिरात पाहवी.
NHM Nashik Recruitment 2022 |
पदाचे नाव आणि तपशील खालीलप्रमाणे :-
पदाचे नाव व पदसंख्य
१. कार्यक्रम समन्वयक -१
२. लसीकरण फील्ड मॉनिटर-१
३. स्टाफ नर्स. ४३
एकूण जागा : ४५ पदे.
शैक्षणिक पात्रता:
पद १. एमएसडब्ल्यू किंवा सोशल सायन्समध्ये एमए व दोन वर्ष अनुभव
पद :-२ टायपिंग स्किलसह कोणताही पदवीधर आणि एक वर्ष अनुभव
पद :-GNM/ Bsc नर्सिंग.
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे राहील आणि राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे राहील .
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – रु. १५० /-, राखीव प्रवर्गासाठी – रु.१००/-
नोकरी ठिकाण: नाशिक.
अर्ज : ऑफलाईन. थेट मुलाखत
आवेदन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 मे 2022.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार,(CVIL) नाशिक.
अधिकृत वेबसाईट:-इथे पहा
जाहिरात :- इथे पहा
0 टिप्पण्या