भारतीय डाक/पोस्ट विभागात ३८९२६ जागांसाठी भरती
India Post Recruitment 2022 भारतीय ग्रामीण डाकसेवा मध्ये, डाकसेवक पदांसाठी महाभरती राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतामधील सर्व राज्यातील डाकविभागामध्ये, 38926 जागांसाठी भरती प्रक्रिया केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येत आहे. यामध्ये ब्रांच पोस्टमास्टर, सहाय्यक ब्रांच पोस्टमास्टर, डाकसेवक, मेलगार्ड अशा पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या सर्व पदांसाठी केवळ 10 वी शैक्षणिक पात्रता असून या पदासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नसून, केवळ 10 वीच्या टक्केवारी वर निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पदांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे आहे. अर्ज सादर करण्याची सुरुवात 02 मे 2022 असून, अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 05 जून 2022 आहे. सदर पदासाठी 100 रुपये आवेदन शुल्क असून राखीव प्रवर्गासाठी कोणतीही आवेदन शुल्क नाही. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहवी. सविस्तर माहिती खालील प्रमाणे:-
India Post Recruitment 2022 |
इंडिया पोस्ट, इंडिया पोस्ट भर्ती 2022 (पोस्ट ऑफिस भारती 2022) 38926 ग्रामीण डाक सेवक- GDS पदांसाठी.
एकूण जागा :-38926 जागा
पदाचे नाव आणि तपशील: ग्रामीण डाक सेवक- GDS
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१.GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
२. GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
३. GDS-डाक सेवक
एकूण जागा :- ३८९२६
शैक्षणिक पात्रता :- १०वी उत्तीर्ण आणि मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट: ०५ जून २०२२ रोजी १८ ते ४० वर्षे व SC/ST: ०५ वर्षे सूट राहील, OBC: ०३ वर्षे सूट राहील
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क /फी :- General/OBC/EWS: ₹१००/- SC/ST/PWD/महिला: फी राहणार नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०५ जून २०२२
अधिकृत साईट: इथं पाहा
जाहिरात:- इथं पाहा
ऑनलाईन अर्ज: Apply Online
0 टिप्पण्या