ads

BRO GREF Recruitment 2022-सीमा रस्ते संघटन पुणे मध्ये नवीन ८७६ जागांसाठी भरती जाहीर २०२२-२३.

सीमा रस्ते संघटना पुणे मध्ये नवीन ८७६ जागांसाठी भरती जाहीर २०२२-२३.

BRO GREF Recruitment 2022

BRO GREF Bharti 2022: BRO GREF (Border Roads Organization General Reserve Engineer Force) ने स्टोअर कीपर टेक्निकल आणि मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.bro.gov.in या वेबसाइटद्वारे ऑफलाइन सबमिट करण्याचे आवाहन केले आहे. एकूण ८७६ रिक्त पदे BRO GREF (Border Roads Organization General Reserve Engineer Force) भरती मंडळाने मे २०२२ च्या जाहिरातीत जाहीर केली आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख लवकरच अपडेट  होत आहे.कृपया अर्ज कारण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी. 

https://www.marathionlineupdate.com/
BRO GREF Recruitment 2022


सीमा रस्ते संघटना, पुणे भरती २०२२.

एकूण जागा :-८७६

पदांचे नाव :-स्टोअर कीपर टेक्निकल आणि मल्टी स्किल्ड कामगार (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक).

एकूण ८७६ रिक्त पदे (केवळ पुरुष)

१. स्टोअर कीपर टेक्निकल- ३७७ पदे :-(यूआर – १५७, एससी – ५३, एसटी – २६, ओबीसी – १०३, ईडब्ल्यूएस – ३८)

२. मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक)- ४९९ पदे :-(यूआर – १६४, एससी – ९०, एसटी – ५०, ओबीसी – १७७, ईडब्ल्यूएस – १८ पदे)


शैक्षणिक पात्रता:-स्टोअर कीपर टेक्निकल (SKT)- 12वी उत्तीर्ण. Store Keeing चे ज्ञान असणे आवश्यक आहे .

मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक)- 10वी / मॅट्रिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा :-[SC/ST:05 वर्षे सूट राहील , OBC: 03 वर्षे सूट राहील ]


पद क्रमांक 1 साठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे आणि पोस्ट क्रमांक 2 साठी १८ ते २७ वर्षे असावी.


अर्ज पाठवण्याचा पत्ता :- कमांडंट, जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015.

ऑफलाईन अर्ज करण्याची सुरवात :-२८/५/२०२२

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-12 जुलै 2022.

अधिकृत वेबसाईट ;- इथे पहा. 

अर्ज :- इथं पहा.

जाहिरात :- इथे पाहा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads