ads

Assam Rifles Recruitment 2022- आसाम रायफल्स मध्ये १३८० जागांसाठी मोठी भरती जाहीर.

 आसाम रायफल्स मध्ये १३८० जागांसाठी मोठी भरती जाहीर. 

Assam Rifles Recruitment 2022

आसाम रायफल्स मध्ये १३८० जागांसाठी भरती टेक्निकल/ट्रेड्समन पदासाठी जाहीर झाली आहे . कृपया अर्ज करण्याआधी सविस्तर जाहिरात पाहावी. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे. 

Assam Rifles Recruitment 2022
Assam Rifles Recruitment 2022


एकूण जागा :-१३८०

पदाचे नाव :-टेक्निकल/ट्रेड्समन 

पद क्र. पदाचे नाव/ट्रेड     पद संख्या

1 नायब सुभेदार (ब्रिज & रोड)- 17

2 हवालदार (लिपिक)- 287

3 नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक)-09

4 हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन)- 729

5 वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक-72

6 रायफलमन (आर्मरर)-48

7 रायफलमन (लॅब असिस्टंट)-13

8 रायफलमन (नर्सिंग असिस्टंट)-100

9 वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट)-10

10 रायफलमन (AYA)-15

11 रायफलमन (वॉशरमन)-80

एकूण जागा :-1380


शैक्षणिक पात्रता:  


पद क्र.1: 10वी उत्तीर्ण  आणि सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा. 

पद क्र.2: 12वी उत्तीर्ण   आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.3: पदवीधर आणि संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.

पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.

पद क्र.5: 10वी उत्तीर्ण + रेडिओ & TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे डिप्लोमा  किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.

पद क्र.6: 10 वी उत्तीर्ण.

पद क्र.7: 10 वी उत्तीर्ण.

पद क्र.8: 10 वी उत्तीर्ण.

पद क्र.9: १२वी उत्तीर्ण   आणि व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा. 

पद क्र.10: 10वी उत्तीर्ण.

पद क्र.11: 10वी उत्तीर्ण.


वयाची अट: ०१ ऑगस्ट २०२२ रोजी [SC/ST: ०५ वर्षे सूट राहील , OBC: ०३ वर्षे सूट राहील ]


पद क्र.1, 5 ते 8, & 11: १८ ते २३ वर्षे. 

पद क्र.2, 4, 10: १८ ते २५ वर्षे. 

पद क्र.3: १८ ते ३० वर्षे. 

पद क्र.9: २१ ते २३ वर्षे. 

अर्ज शुल्क : [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]


इतर कॅटेगेरी :-नायब सुभेदार (ब्रिज & रोड,धार्मिक शिक्षक) (ग्रुप B): ₹२००/-   

उर्वरित पदे (ग्रुप C): ₹१००/- 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.


अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० जुलै २०२२ 


भरती मेळाव्याची तारीख: १ सप्टेंबर २०२२

अधिकृत वेबसाईट:  इथं पाहा


जाहिरात : इथे  पाहा


अर्ज: Apply Online   [अर्ज भरण्यास सुरवात :-०६ जून २०२२]

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads