ads

महाराष्ट्र वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्था, लातूर मध्ये नवीन 38 जागांसाठी थेट मुलाखत भरती जाहीर २०२२.

 महाराष्ट्र वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्था, लातूर मध्ये नवीन 38 जागांसाठी थेट मुलाखत भरती जाहीर २०२२. 

MIMSR Latur Recruitment 2022

MIMSR Latur Bharti 2022:MIMSR लातूर (Maharashtra Institute of Medical Sciences & Research Latur) ने प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://mitmimer.com या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. MIMSR लातूर (महाराष्ट्र मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च लातूर) भर्ती मंडळ, लातूर यांनी जून 2022 च्या जाहिरातीत एकूण 38 रिक्त पदांची घोषणा केली आहे. 7 जून 2022 रोजी बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह थेट मुलाखत होणार आहे . कृपया अर्ज कारण्यागोदर सविस्तर जाहिरात पाहावी. 


एकूण जागा :-३८

पदांचे नाव :-प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रात :- कृपया सविस्तर जाहिरात पाहावी. 

अर्ज करण्याचे माध्यम :-ऑफलाईन 

निवड पध्द्त :- थेट मुलाखत 

मुलाखतीची तारीख :-७ जून २०२२

मुलाखतीचा पत्ता :- महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, विश्वंथपुरम, अंबेजोगाई रोड, लातूर – ४१३५१२

अधिकृत वेबसाइट :-इथं पहा 

जाहिरात :-

https://www.marathionlineupdate.com/
MIMSR Latur Recruitment 2022

हे पण वाचा :-राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक  भरती २०२२/२३

 आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.



https://chat.whatsapp.com/GrBwRsFKDKI5imbFD6KtPZ


https://t.me/marathionlineupdate



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads