IB Recruitment 2022
केंद्रीय गुप्तचर विभागात 150 जागांसाठी भरती जाहिरात जाहीर.
गृह मंत्रालय, सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/टेक परीक्षा 2022, इंटेलिजन्स ब्युरो, IB भर्ती 2022 (IB भारती 2022) 150 सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/टेक (ACIO-II) पदांसाठी.कृपया अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात पाहवी. सविस्तर माहिती खालिलप्रमाणे.
IB Recruitment 2022 |
IB Recruitment 2022/23
एकूण जागा :- १५० जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पदाचे नाव शाखा पद संख्या
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर, कॉम्प्युटर सायन्स & IT ५६
ग्रेड II/ टेक (ACIO-II) इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन ९४
एकूण जागा :-१५०
शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ IT/कॉम्प्युटर सायन्स ) किंवा इलेक्ट्रॉनिक्स/फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स सह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी/MCA) व GATE 2022/2021/2022 असणे आवश्यक आहे.
वयाची अट: ७ मे २०२२ रोजी १८ ते २७वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूटराहील , OBC:०३ वर्षे सूट राहील ]
अर्ज शुल्क /फी General/OBC/EWS: ₹100/- राहील [SC/ST/ExSM/महिला: फी राहणार नाही]
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ७ मे २०२२ ( रात्री बारा वाजपर्यंत )
अधिकृत साईट: इथं पाहा
जाहिरात : इथं पाहा
ऑनलाईन अर्ज: Apply Online
0 टिप्पण्या