२०२२ भरती जाहीर सीमा रस्ते संघटनेत 302 जागांसाठी.
BRO Recruitment 2022
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हि भारताच्या सीमावर्ती भागात आणि मैत्रीपूर्ण शेजारी देशांमध्ये रस्त्यांचे जाळे विकसित आणि देखरेख करण्याचं काम करते. बॉर्डर रोड अभियांत्रिकी सेवेचे अधिकारी आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या मूळ संवर्गातील सामान्य राखीव अभियंता दलातील कर्मचारी. जनरल रिझर्व्ह इंजिनीअर फोर्स (GREF) मध्ये ३०२ मल्टी स्किल्ड वर्कर मेसन आणि मल्टी स्किल्ड वर्कर नर्सिंग असिस्टंट पदांसाठी BRO भर्ती 2022 (BRO भरती 2022). कृपया अर्ज करण्याआधी सविस्तर जाहिरात पाहावी.
एकूण :- ३०२ जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पदाचे नाव पद संख्या
१) मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) 147
२) मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टंट) 155
एकूण ३०२
शैक्षणिक पात्रता:
पद १ साठी १०वी उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून (ITI) इमारत बांधकाम/ब्रिक्स मेसनचे प्रमाणपत्र/औद्योगिक व्यापार प्रमाणपत्र/नॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड्स/ स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगचे प्रमाणपत्र
पद २ १२ वी उत्तीर्ण आणि ANM किंवा उच्च शिक्षण किंवा समतुल्य
वयाची अट: २३मे २०२२ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट राहील , OBC: ०३ वर्षे सूट राहील ]
पद १) १८ ते २५ वर्षे
पद २) १८ ते २७ वर्षे
शारीरिक पात्रता:
विभाग उंची (सेमी) छाती (सेमी) वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश १५८ 75 Cm + 5 Cm expansion ४७. ५
पूर्वी हिमालयी प्रदेश १५२ 75 Cm + 5 Cm expansion ४७. ५
पश्चिम प्लेन क्षेत्र १६२.२ 76 Cm + 5 Cm expansion ५०
पूर्व क्षेत्र १५७ 75 Cm + 5 Cm expansion ५०
मध्य क्षेत्र १५७ 75 Cm + 5 Cm expansion ५०
दक्षिणी क्षेत्र १५७ 75 Cm + 5 Cm expansion ५०
गोरखास (भारतीय) १५२ 75 Cm + 5 Cm expansion ४७. ५
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज शुल्क / फी :- General/OBC/EWS/ExSM: ₹50/- राहील व SC/ST: फी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-४११०१५
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: २३ मे २०२२
अधिकृत साईट: इथे पाहा
फी भरण्यासाठी लिंक: इथे पाहा
0 टिप्पण्या