ads

SRPF Recruitment 2022- महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022


 महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022

SRPF Recruitment 2022

SRPF
SRPF Recruitment 2022



State Reserve Police Force (SRPF), Maharashtra State Reserve Police Force, SRPF Recruitment 2022 (SRPF Bharti 2022) for Food Servant and Cleaner २०२२ 

राज्य राखीव पोलीस दल (SRPF), महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, SRPF भरती 2022 (SRPF भारती 2022) भोजन सेवक आणि सफाईगार पदासाठी भरती जाहीर झाली आहे एकूण १५ जागांसाठी गडचिरोली येथे. 

 SRPF Recruitment 2022

कृपया अर्ज करण्याआधी सविस्तर जाहिरात वाचावी किंवा पाहावी.गडचिरोली  येथे एकूण जागा १५ . सविस्तर माहिती खालील प्रमाणे:-

SRPF  गडचिरोली भरती  २०२२

एकूण :१ ५ जागा

पदाचे नाव & तपशील:

पद  क्र.  पदाचे नाव          पद संख्या

१       भोजन सेवक         १२

२         सफाईगार          ०३

एकूण :-१५

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.१ : ०७ वी उत्तीर्ण.

पद क्र.२: ०७ वी उत्तीर्ण.

वयाची अट: ०४ एप्रिल २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५  वर्षे सूट राहील ]

 

नोकरी ठिकाण: गडचिरोली

 

अर्ज शुल्क /Fee: खुला प्रवर्ग: ₹300/-  राहील  [राखीव प्रवर्ग: ₹150/- राहील ]

 

अर्ज मिळण्याचा व  पाठविण्याचा पत्ता: पोलीस कल्याण कार्यालय, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३  विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली.

 

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: ०४ एप्रिल २०२२  (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत )

 

परीक्षा: ०८ एप्रिल २०२२

अधिकृत वेबसाईट: पाहा

 

जाहिरात  व  अर्ज पाहा

 इतर पण महत्वाच्या नोकऱ्या खालीलप्रमाणे :-

 हे पण वाचा :-महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022


हे पण वाचा :- भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे येथे लिपिक (महिलापदाची भरती


हे पण वाचा :-    महावितरण अप्रेंटिस भरती 2022 [मालेगाव,नाशिक]

 हे पण वाचा :-पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती २०२२

 हे पण वाचा :केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती

हे पण वाचा :-रयत शिक्षण संस्थेत २४३ जागांसाठी भरती

हे पण वाचा :-माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. 

हे पण वाचा :-बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2022


 आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi onlie update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads