महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022
SRPF Recruitment 2022
State Reserve Police Force (SRPF), Maharashtra State Reserve
Police Force, SRPF Recruitment 2022 (SRPF Bharti 2022) for Food Servant and
Cleaner २०२२
राज्य राखीव पोलीस दल (SRPF), महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, SRPF भरती 2022 (SRPF भारती 2022) भोजन सेवक आणि सफाईगार पदासाठी भरती जाहीर झाली आहे.
कृपया अर्ज करण्याआधी सविस्तर जाहिरात वाचावी किंवा पाहावी. धुळे येथे एकूण जागा १९ . सविस्तर माहिती खालील प्रमाणे:-
SRPF Recruitment 2022
SRPF २०२२ धुळे भरती
एकूण जागा :-१९ जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१ भोजन सेवक १७
२ सफाईगार ०२
एकूण जागा:-१९
शैक्षणिक पात्रता:
०१ पद क्र.१: ०७ वी उत्तीर्ण.
०२ पद क्र.२ : ०७ वी उत्तीर्ण.
वयाची अट: ३१ मार्च २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट राहील ]
नोकरी ठिकाण: धुळे
अर्ज शुल्क /Fee: खुला प्रवर्ग: ₹३००/- आणि राखीव प्रवर्ग: ₹१५०/-राहील
अर्ज मिळण्याचा किंवा घेण्याचा व पाठविण्याचा पत्ता: समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6, धुळे
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: ०४ एप्रिल २०२२ (०६:०० संध्याकाळी )
परीक्षा: —
SRPF Recruitment 2022
इतर पण महत्वाच्या नोकऱ्या खालीलप्रमाणे :-
हे पण वाचा :- महावितरण अप्रेंटिस भरती 2022 [मालेगाव,नाशिक]
हे पण वाचा :केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती
हे पण वाचा :-रयत शिक्षण संस्थेत २४३ जागांसाठी भरती
हे पण वाचा :-माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे.
हे पण वाचा :-बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2022
0 टिप्पण्या