भारतीय रिझर्व्ह बँकेत २९४ जागांसाठी भरती
RBI Recruitment 2022
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, आरबीआय भर्ती 2022 (RBI भरती 2022) Gr B पदांसाठी २९४ अधिकारी पदांसाठी जाहिरात जाहीर झालेली आहे. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी.
एकूण जागा : २९४ जागा
पदाचे नाव व तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१ ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल २३८
२ ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR ३१
३ ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM २५
एकूण :- २९४
RBI Recruitment 2022
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.१. ६०% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: ५०% गुण) किंवा ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी आवश्यक आहे. )
पद क्र.२ : अर्थशास्त्र / अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा ५५% गुणांसह PGDM/ MBA (फायनान्स) किंवा ५५% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी / व्यवसाय / विकास किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: ५० % गुण)
पद क्र.३: IIT-खडगपूर मधून सांख्यिकी / गणित सांख्यिकी / गणित अर्थशास्त्र
/ इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी)/IIT-बॉम्बे मधून
एप्लाइड सांख्यिकी आणि इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी)
किंवा ५५% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर
डिप्लोमा किंवा IIT कोलकाता, IIT खडगपूर आणि IIM कलकत्ता ५५% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA)
पदव्युत्तर डिप्लोमा किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: ५०% गुण)
वयाची अट: १ जानेवारी २०२२ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट,
OBC: ०३ वर्षे सूट राहील.]
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत.
अर्ज शुल्क /Fee:
General/OBC/EWS: ₹८५०/- राहील [SC/ST/PWD:
₹१००/- राहील. ]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख:- १८एप्रिल २०२२ (संध्यकाळी ६ वाजेपर्यंत )
परीक्षेचे वेळापत्रक:
पदाचे नाव |
परीक्षा |
तारीख |
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल |
Phase-I |
२८ मे २०२२ |
Phase-II- पेपर I,
II & III |
२५ जून २०२२ |
|
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-
DEPR |
Phase-I पेपर I |
०२ जुलै २०२२ |
Phase-II- पेपर II
& III |
०६ ऑगस्ट २०२२ |
|
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-
DSIM |
Phase-I पेपर I |
०२ जुलै २०२२ |
Phase-II- पेपर II
& III |
०६ ऑगस्ट २०२२ |
ऑनलाईन अर्ज: इथं अर्ज करा -Apply Online सुरवात २८ मार्च २०२२
इतर पण महत्वाच्या नोकऱ्या खालीलप्रमाणे :-
हे पण वाचा :- ECGC PO notification-एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 75 जागांसाठी भरती 2022
हे पण वाचा :-नागपूर महानगरपालिकेत अग्निशमन विमोचक पदाच्या 100 जागांसाठी भरती
हे पण वाचा :-कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती
हे पण वाचा :-महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022
हे पण वाचा :- महावितरण अप्रेंटिस भरती 2022 [मालेगाव,नाशिक]
हे पण वाचा :-पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती २०२२
हे पण वाचा :केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती
हे पण वाचा :-रयत शिक्षण संस्थेत २४३ जागांसाठी भरती
हे पण वाचा :-माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे.
हे पण वाचा :-बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2022
0 टिप्पण्या