(nmc) नागपूर महानगरपालिकेत अग्निशमन विमोचक पदाच्या १०० जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे.
NMC Nagpur Recruitment 2022
NMC Nagpur Recruitment नागपूर महानगरपालिका, NUHM अंतर्गत, NMC Nagpur Recruitment 2022 (NMC Bharti, Nagpur Mahanagarpalika Bharti 2022) 100 अग्निशामक पदांसाठी.
नागपूर महानगरपालिकेमध्ये अग्निशमन विमोचन पदासाठी १०० जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी. याची तपशीलवार माहिती खाली दिलेली आहे.
NMC Nagpur Recruitment 2022
एकूण जागा :- १०० जागा
पदाचे नाव: अग्निशमन विमोचक
शैक्षणिक पात्रता:
१० वी उत्तीर्ण आणि राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण तसेच MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता:
उंची/छाती/वजन पुरुष महिला
उंची १६५ से.मी. १६२ से.मी.
छाती ८१-८६ से.मी. -
वजन ५० किलो असावे.
वयाची अट: १८ ते ३० वर्षे.
नोकरी ठिकाण: नागपूर महानगरपालिका
अर्ज शुल्क/Fee: अमागास: ₹३०० /- राहील आणि मागासवर्गीय: ₹१५०/-राहील.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची व अंतिम तारीख:- २६ मार्च २०२२ आहे.
Online अर्ज: इथे पहा - Apply Online
इतर पण महत्वाच्या नोकऱ्या खालीलप्रमाणे :-
हे पण वाचा :-कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती
हे पण वाचा :-महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022
हे पण वाचा :- महावितरण अप्रेंटिस भरती 2022 [मालेगाव,नाशिक]
हे पण वाचा :-पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती २०२२
हे पण वाचा :केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती
हे पण वाचा :-रयत शिक्षण संस्थेत २४३ जागांसाठी भरती
हे पण वाचा :-माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे.
हे पण वाचा :-बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2022
0 टिप्पण्या