ads

Mahavitaran Apprentice Recruitment 2022

महावितरण अप्रेंटिस भरती 2022 [मालेगाव,नाशिक]

 Mahavitaran Apprentice Recruitment 2022

महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपनी  आहे आणि ती महाराष्ट्र सरकारद्वारे नियंत्रित केली जाते.  महाडिस्कॉम भारतातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. महावितरण संपूर्ण महाराष्ट्र राज्याला वीज वितरण करते. महावितरण शिकाऊ भरती 2022 (महावितरण शिकाऊ भरती 2022) एकूण १२० जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. कृपया अर्ज करण्याआधी सविस्तर जाहिरात पाहावी. सविस्तर माहिती खालील प्रमाणे. 

Mahavitaran Apprentice Recruitment 2022
Mahavitaran Apprentice Recruitment 2022


 mahavitaran apprenticeship 2022

एकूण जागा :- १२० जागा 

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी 

. क्रमांक 

ट्रेड

पद संख्या 

इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)

६०

वायरमन (तारमार्गतंत्री)

६०

एकूण 

१२०


शैक्षणिक पात्रता: १० वी उत्तीर्ण  आणि  60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन)  (मागासवर्गीय:

 ५५% गुण आवश्यक आहेत )

वयाची अट: ११ मार्च २०२२ रोजी १८ ते २१ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट राहील ]

नोकरी ठिकाण: मालेगाव परीमंडळ ,नाशिक

अर्ज शुल्क / Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा किंवा करण्याचा  पत्ताअधीक्षक अभियंता, .रा.वि.वि. कं, मर्यादित, मालेगाव मंडळ कार्यालय 132 के. व्ही, उपकेंद्र, मालेगाव, जि. नाशिक येथे .

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ मार्च २०२२


अधिकृत वेबसाईट: इथे पाहा


जाहिरात (Notification): इथे पाहा



अर्ज नोंदणी Apply Online 


हे पण वाचा :-पिंपरी चिंचवड महानगरपालिका-NUHM अंतर्गत 88 जागांसाठी भरती


  आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi onlie update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads