भारतीय नौदलात २५०० जागांसाठी मेगा भरती जाहीर.
Indian Navy Sailor Recruitment 2022
भारतीय नौसेना (भारतीय नौसेना). भारतीय नौदल नाविक भर्ती 2022 (भारतीय नौदल नाविक भारती 2022) आर्टिफिशर अप्रेंटिस (AA) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR) साठी २५०० नाविकांसाठी – ऑगस्ट 2022 बॅच कोर्स ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार आहे. त्यासाठी अर्ज ,मागवण्यात येत आहेत. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी.
एकूण जागा :- २५०० जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१ सेलर (AA) ५००
२ सेलर (SSR) २०००
एकूण २५००
शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :
पद क्र.१: ६०% गुणांसह १२ वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
पद क्र.२ : १२ वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता:
उंची शारीरिक योग्यता चाचणी (PFT)
१५७ से.मी. १.६ किमी धावणे ०७ मिनिटांत पूर्ण करने. २० स्क्वॅट अप्स (उठक बैठक करणे ) आणि १० पुश-अप करणे .
वयाची अट: जन्म ०१ ऑगस्ट २००२ ते ३१ जुलै २००५ दरम्यान असावे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज शुल्क /Fee: फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०५ एप्रिल २०२२
परीक्षा: मे/जून २०२२
ऑनलाइन अर्ज: Apply Online [सुरवात २९ मार्च २०२२ ]
इतर पण महत्वाच्या नोकऱ्या खालीलप्रमाणे :-
हे पण वाचा :-कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती
हे पण वाचा :-महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022
हे पण वाचा :- महावितरण अप्रेंटिस भरती 2022 [मालेगाव,नाशिक]
हे पण वाचा :-पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती २०२२
हे पण वाचा :केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती
हे पण वाचा :-रयत शिक्षण संस्थेत २४३ जागांसाठी भरती
हे पण वाचा :-माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे.
हे पण वाचा :-बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2022
0 टिप्पण्या