आयकर विभागात पश्चिम बंगाल आणि सिक्कीम येथे खेळाडूंची भरती 2022
Income Tax Department Recruitment 2022
विविध क्रीडा कोट्याअंतर्गत खालील पदांवर नियुक्तीसाठी देश/राज्य/अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये (भारतीय विद्यापीठांच्या असोसिएशनच्या अधिपत्याखाली आयोजित) प्रतिनिधित्व केलेल्या गुणवंत खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कोलकाता आयकर कार्यालयात २४ कर सहाय्यक (TA), आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी प्राप्तिकर विभाग भर्ती 2022 (आयकर विभाग भारती 2022).
राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू यांच्याकडून २४ पादनसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
Income Tax Department Recruitment 2022
एकूण जागा :-२४ जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१ आयकर निरीक्षक ०१
२ कर सहाय्यक ०५
३ मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) १८
एकूण :-२४
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.१ : पदवीधर आणि संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.2: पदवीधर आणि डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की आणि संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.३ : १० वी उत्तीर्ण व संबंधित क्रीडा पात्रता.
क्रीडा पात्रता: राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू या पदासाठी अर्ज करू शकतात . (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहावी )
वयाची अट: १८ एप्रिल २०२२ रोजी, [OBC: ०५ वर्षे सूट राहील , SC/ST: १० वर्षे सूट राहील]
पद क्र.१: १८ ते ३० वर्षे
पद क्र.२ : १८ ते २७ वर्षे
पद क्र.३: १८ ते २५ वर्षे
नोकरी ठिकाण: पश्चिम बंगाल आणि सिक्कीम
अर्ज शुल्क:-फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Additional Commissioner of Income Tax, Headquarters (Personnel & Establishment), pI Floor, Room No. 14, Aayakar Bhawan, P-7, Chowringhee Square, Kolkata- 700069
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: १८ एप्रिल २०२२ (संध्यकाळी ६ वाजेपर्यंत )
हे पण वाचा :-नागपूर महानगरपालिकेत अग्निशमन विमोचक पदाच्या 100 जागांसाठी भरती
हे पण वाचा :-कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती
हे पण वाचा :-महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022
हे पण वाचा :- महावितरण अप्रेंटिस भरती 2022 [मालेगाव,नाशिक]
हे पण वाचा :-पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती २०२२
हे पण वाचा :केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती
हे पण वाचा :-रयत शिक्षण संस्थेत २४३ जागांसाठी भरती
हे पण वाचा :-माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे.
हे पण वाचा :-बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2022
0 टिप्पण्या