ads

ESIC Recruitment 2022-कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ९३ जागांसाठी भरती जाहीर


ESIC Recruitment 2022-कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती
ESIC Recruitment 2022


 

ESIC Recruitment 2022

 The Employees State Insurance Corporation is a statutory body established under an Act of Parliament (ESI Act, 1948) and operates under the administrative control of the Ministry of Labor and Employment, Government of India. Recruitment has been announced for 93 posts in State Workers Insurance Scheme.] Please see the detailed advertisement before applying.

एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच  राज्य कामगार विमा योजना ही संसदेच्या कायद्यानुसार (ESI कायदा, 1948) स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे आणि ती भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते. ESIC भर्ती 2022 (ESIC Bharti 2022) 93 सामाजिक सुरक्षा अधिकारी/व्यवस्थापक Gr-II/अधीक्षक पदांसाठी. राज्य कामगार विमा योजना योजना यामध्ये ९३ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे .]कृपया अर्ज करण्याआधी सविस्तर जाहिरात पाहावी. 

Is ESIC a government job

 ESIC Recruitment 2022

एकूण जागा :- 93 जागा

पदाचे नाव: सोशल सिक्योरिटी ऑफिसर/मॅनेजर ग्रेड-II/सुपरिंटेंडेंट

UR          SC           ST           OBC       EWS       Total

43           09           08           24           09           93

शैक्षणिक पात्रता :-यासाठी पदवीधर (वाणिज्य/कायदा/व्यवस्थापनातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल). तसेच ऑफिस सूट आणि डेटाबेसच्या वापरासह संगणकाचे ज्ञानया आवश्यक आहे. 

वयाची अट: १२ एप्रिल २०२२  रोजी २१ ते २७  वर्षे  [SC/ST: ०५ वर्षे सूट राहील , OBC: ०३ वर्षे सूट राहील ]

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत असेल. 

अर्ज शुल्क /Fee: General/OBC: ₹500/-  रुपये राहील.आणि  SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/ रुपये राहील. 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची व अंतिम  तारीख: १२ एप्रिल २०२२

अधिकृत वेबसाईट: इथं पाहा


 

जाहिरात :इथे पाहा



ऑनलाईन पद्धतीने अर्ज: Apply Online  

 

 इतर पण महत्वाच्या नोकऱ्या खालीलप्रमाणे :-

 हे पण वाचा :-महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022


हे पण वाचा :- भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे येथे लिपिक (महिलापदाची भरती


हे पण वाचा :-    महावितरण अप्रेंटिस भरती 2022 [मालेगाव,नाशिक]

 हे पण वाचा :-पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती २०२२

 हे पण वाचा :केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती

हे पण वाचा :-रयत शिक्षण संस्थेत २४३ जागांसाठी भरती

हे पण वाचा :-माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. 

हे पण वाचा :-बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2022


 आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi onlie update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads