ads

ECGC PO notification-एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 75 जागांसाठी भरती 2022

 ECGC PO notification-एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 75 जागांसाठी भरती 2022 

https://www.marathionlineupdate.com/
 ECGC PO notification


 ECGC PO notification

 

ECGC Limited is a wholly owned Government of India company based in Mumbai, Maharashtra. It provides export credit insurance support to Indian exporters and is regulated by the Ministry of Commerce. - Export Credit Guarantee Corporation of India for 75 Probationary Officer Posts - ECGC Bharti 2022.

ECGC लिमिटेड ही मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित भारत सरकारच्या संपूर्ण मालकीची कंपनी आहे. हे भारतीय निर्यातदारांना निर्यात क्रेडिट विमा समर्थन प्रदान करते आणि वाणिज्य मंत्रालयाद्वारे नियंत्रित केले जाते.- 75 प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-ECGC भर्ती 2022 (ECGC Bharti 2022).

 

ECGC Recruitment 2022

 

एकूण :- ७५ जागा  

 

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर

 ECGC

SC           ST           OBC       EWS       UR         एकूण 

११          १०               १३        ०७              ३४        ७५


शैक्षणिक पात्रता हि  कोणत्याही शाखेतील पदवी असावी .

 

वयाची अट: २१ मार्च  २०२२ रोजी २१ ते ३०  वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट राहील , OBC: ०३ वर्षे सूट राहील ]

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

 

अर्ज शुल्क /Fee: General/OBC: ₹850/- राहील    [SC/ST/PWD: ₹175/- राहील ]

 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची अंतिम  तारीख: २० एप्रिल २०२२

 

लेखी परीक्षा (Online): २९  मे  २०२२

अधिकृत वेसाईट: इथे  पाहा

 

जाहिरात (Notification):  इथे पाहा

ऑनलाईन अर्ज: Apply Online 

 इतर पण महत्वाच्या नोकऱ्या खालीलप्रमाणे :-

हे पण वाचा :-नागपूर महानगरपालिकेत अग्निशमन विमोचक पदाच्या 100 जागांसाठी भरती

हे पण वाचा :-कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती

 हे पण वाचा :-महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022


हे पण वाचा :- भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे येथे लिपिक (महिलापदाची भरती


हे पण वाचा :-    महावितरण अप्रेंटिस भरती 2022 [मालेगाव,नाशिक]

 हे पण वाचा :-पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती २०२२

 हे पण वाचा :केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती

हे पण वाचा :-रयत शिक्षण संस्थेत २४३ जागांसाठी भरती

हे पण वाचा :-माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. 

हे पण वाचा :-बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2022


 आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi onlie update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads