Divisional Commissioner Nashik Bharti 2022
विभागीय आयुक्त, नाशिक विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे त्यामध्ये शिपाई, लिपिक व इतर पदांचा समावेश आहे.
Divisional Commissioner Nashik Bharti 2022 Details
Divisional Commissioner Nashik Bharti 2022 |
विभागीय आयुक्त नाशिक भरती 2022:
विभागीय आयुक्त नाशिक यांनी विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.तपशील पुढीलप्रमाणे:-
विभागीय आयुक्त, नाशिक विभाग अंतगर्त उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लिपिक टंकलेखक, वाहन चालक, शिपाई पदांच्या एकूण १७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत . अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ एप्रिल २०२२ आहे.
पदाच नाव:-उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लिपिक टंकलेखक, वाहन चालक, शिपाई
एकूण जागा :- १७ जागा
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.त्यामुळे मूळ जाहिरात सविस्तर बघावी.
नोकरीचे ठिकाण :- नाशिक
अर्ज करण्याची पद्धती :- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता पूर्ण पत्ता :- विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, नाशिकरोड 422101
अर्ज करण्याची शेवटची आणि अंतिम तारीख :- ५ एप्रिल २०२२
अधिकृत वेबसाईट :- divcomnashik.maharashtra.gov.in
अर्ज कसा करावा :-How to Apply For Vibhagiya Ayukta Nashik Division Recruitment 2022
१) या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
२) अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
३) अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
४) अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
५) या भरतीकरिता अधिक माहिती divcomnashik.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
६) अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
७) अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
इतर पण महत्वाच्या नोकऱ्या खालीलप्रमाणे :-
हे पण वाचा :-नागपूर महानगरपालिकेत अग्निशमन विमोचक पदाच्या 100 जागांसाठी भरती
हे पण वाचा :-कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती
हे पण वाचा :-महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022
हे पण वाचा :- महावितरण अप्रेंटिस भरती 2022 [मालेगाव,नाशिक]
हे पण वाचा :-पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती २०२२
हे पण वाचा :केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती
हे पण वाचा :-रयत शिक्षण संस्थेत २४३ जागांसाठी भरती
हे पण वाचा :-माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे.
हे पण वाचा :-बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2022
0 टिप्पण्या