ads

Bhagini Nivedita Sahakari Bank Recruitment 2022

Bhagini Nivedita Sahakari Bank Recruitment 2022

 भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे येथे लिपिक (महिला) पदाची भरती 


वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था, भगिनी निवेदिता सहकारी बँक भर्ती २०२२

भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे भारती 2022

५० प्रशिक्षणार्थी लिपिक (केवळ महिला उमेदवारांसाठी) पदांसाठी.अर्ज मागविण्यात आले आहेत 

Bhagini Nivedita Sahakari Bank

https://www.marathionlineupdate.com/
Bhagini Nivedita Sahakari Bank 



एकूण जागा : ५०  जागा  


पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी लिपिक (फक्त महिला)


शैक्षणिक पात्रता:  कोणत्याही क्षेत्रातील किमान पदवीधर आणि  संगणक ज्ञान  तसेच किमान ६०% १० वी किंवा किमान ५०% पदवी


वयाची अट: ११ मार्च २०२२ रोजी २१ ते ३३ वर्षे, [मागासवर्गीय: ०२ वर्षे सूट राहील ]


नोकरी ठिकाण: पुणे


अर्ज शुल्क /Fee: १०००/- रुपये 


ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ मार्च २०२२ (०५ :०० संध्याकाळी )


परीक्षा ऑनलाईन : एप्रिल २०२२


अधिकृत वेबसाईट:  इथे पाहा


जाहिरात : इथे पाहा


ऑनलाईन अर्ज करा Apply Online


हे पण वाचा :-पिंपरी चिंचवड महानगरपालिका-NUHM अंतर्गत 88 जागांसाठी भरती


  आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi onlie update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads