पिंपरी चिंचवड महानगरपालिका-NUHM अंतर्गत 88 जागांसाठी भरती
PCMC Recruitment 2022 |
PCMC Recruitment 2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा PCMC ही पुणे मेट्रो शहरातील पिंपरी चिंचवड शहराची महानगरपालिका आहे. हे पुण्याचे शहरी समूह आहे. PCMC भरती 2022 (PCMC Bharti 2022/Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022) ८८ ANM पदांसाठी.
एकूण जागा : ८८ जागा
पदाचे नाव: आरोग्य सेविका (ANM नर्स )
शैक्षणिक पात्रता:- ANM कोर्स.
वयाची अट: १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय:०५ वर्षे सूट राहील ]
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
फी/शुल्क : फी नाही.
थेट मुलाखत: १६ आणि १७ मार्च २०२२ (१०. ०० ते ११ :०० AM )
मुलाखतीचे ठिकाण: प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात & अर्ज : पाहा
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi onlie update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या