ads

Bhagwant Mann-चर्चित व्यक्ती : भगवंत मान यांच्याविषयी -Who is Bhagwat man?

Bhagwant Mann-चर्चित व्यक्ती : भगवंत मान यांच्याविषयी 

अलीकडेच 16 मार्च 2022 रोजी, भगवंत मान यांनी पंजाबचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री बनले. त्यांच्याविषयी आपण आज थोडक्यात जाणुन घेणार आहोत. 

https://www.marathionlineupdate.com/
Bhagwant Mann-चर्चित व्यक्ती : भगवंत मान यांच्याविषयी


महत्वाची माहिती-

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले . त्यानंतर भगवंत मान पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे पहिले मुख्यमंत्री बनले. उल्लेखनीय असे आहे की याआधी भगवंत मान हे संगरूरमधून लोकसभेचे खासदार होते.

भगवंत मान-Who is Bhagwat man?

भगवंत मान यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1973 रोजी पंजाबमधील संगरूर येथे झाला. त्यांनी शहीद उधम सिंग कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कॉमेडियन म्हणून करिअरची सुरुवात केली. कॉमेडियनसोबतच त्यांनी अभिनेता म्हणूनही काम केले आहे .

2011 मध्ये, भगवंत मान यांनी पीपल्स पार्टी ऑफ पंजाबमध्ये प्रवेश केला आणि लेहरामधून विधानसभा निवडणूक लढवली, परंतु ते निवडणूक हरले. यानंतर ते 2014 मध्ये आम आदमीमध्ये सामील झाले आणि त्यांनी संगरूरमधून लोकसभा निवडणूक जिंकली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले.

 

आणि 2022 च्या विधानसभा निवडणुकीत ते जिंकले आणि पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री बनले.

सूचना :- वाचकहो जर आपल्या जवळ " Bhagwant Mann-चर्चित व्यक्ती : भगवंत मान यांच्याविषयी -Who is Bhagwat man?आणखीन Information असेल किंवा दिलेल्या माहितीत काही चुकीचे आढळल्यास त्वरीत लिहुन कळवा किंवा कमेंट मधे लिहा आम्ही त्याला  अपडेट करू. 

आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi onlie update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads