(RBI Recruitment 2022) भारतीय रिझर्व्ह बँकेत 950 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.
RBI Recruitment 2022 |
RBI Recruitment 2022
थोडक्यात माहिती: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सहाय्यक रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांना रिक्त पदांसाठी पात्र आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते जाहिरात वाचून आणि ऑनलाइन अर्ज करू शकतात.कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी.
एकूण रिक्त जागा: ९५०
पदाचे नाव: सहाय्यक
शैक्षणिक पात्रता: ५० टक्के गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी आवश्यक ) आणि संगणकावर वर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.
वयाची अट:०१ फेब्रुवारी २०२२ रोजी २० ते २८ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC/EWS: ४५० रुपये [SC/ST/PWD/ExSM: ५० रुपये ]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०८ मार्च २०२२
ऑनलाईन परीक्षा :
पूर्व परीक्षा: २६ आणि २७ मार्च २०२२
मुख्य परीक्षा: मे २०२२
अधिकृत वेबसाईट: इथे पाहा
जाहिरात : इथे पाहा
ऑनलाईन अर्ज: Apply Online
हे पण वाचा :-पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती २०२२
हे पण वाचा :केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती
हे पण वाचा :-रयत शिक्षण संस्थेत २४३ जागांसाठी भरती
हे पण वाचा :-माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे.
हे पण वाचा :-बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2022
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi onlie update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या