punjab national bank recruitment 2022
(PNB) पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती २०२२
punjab national bank recruitment 2022 |
पीएनबी भर्ती 2022
punjab national bank recruitment 2022
PNB भर्ती २०२२,पंजाब नॅशनल बँक ही भारत सरकारच्या मालकीची बँकिंग आणि वित्तीय सेवा बँक आहे. PNB भर्ती 2022 (PNB Bharti 2022) ४६ शिपाई आणि सफाई कामगारांच्या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. तुम्हाला यात एकूण जागा , एकूण पदे , शैक्षणिक पात्रात, तसेच इतर माहिती यामध्ये दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याअगोदर जाहिरात सम्पूर्ण पहा. "punjab national bank recruitment 2022"
एकूण जागा:-४६ जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. पदाचे नाव एकूण पद संख्या
१ शिपाई ११
२ सफाई कामगार ३५
एकूण ४६
शैक्षणिक पात्रता:
पद १) : केवळ १२ वी उत्तीर्ण व इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
पद २) १० वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही व इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
वयाची अट: ०१जानेवारी २०२२ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST:०५ वर्षे सूट राहील , OBC: ०३ वर्षे सूट राहील ]
नोकरी ठिकाण:
पद १): कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, आणि दक्षिण गोवा.
पद २): कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, आणि दक्षिण गोवा.
अर्ज मिळण्याचे ठिकाण: संबंधित पंजाब नॅशनल बँकेच्या सर्व शाखेत.
अर्ज करण्याचे माध्यम :- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
पद १) सर्कल हेड, पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,११८२/१७, तळ मजला, ४ थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-४१६००८
पद ०२) मुख्य व्यवस्थापक (HRD), पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,११८२/१७, तळ मजला, ४थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-४१६००८
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: १८ फेब्रुवारी २०२२ (०५:००PM)
अधिकृत साईट: इथे पाहा
जाहिरात: इथे पाहा
हे पण वाचा :केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती
हे पण वाचा :-रयत शिक्षण संस्थेत २४३ जागांसाठी भरती
हे पण वाचा :-माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे.
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi onlie update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या