ads

PNB Recruitment 2022-पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांच्या 60 जागांसाठी भरती

 PNB Recruitment 2022

पंजाब नॅशनल बँकेत  पुणे शिपाई आणि  सफाई कामगार पदांच्या ६०  जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. 

https://www.marathionlineupdate.com/
PNB Recruitment 2022


 PNB Recruitment 2022

PNB भर्ती पंजाब, नॅशनल बँक ही भारत सरकारच्या मालकीची बँकिंग आणि वित्तीय सेवा बँक आहे. पीएनबी भर्ती 2022 (पीएनबी भारती 2022) ६० शिपाई आणि सफाई कामगार पुणे  शिपाई आणि सफाई कामगार पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. अर्ज करण्यापूर्वी  जाहिरात सविस्तर पाहावी.  "PNB Recruitment 2022"


PNB Peon Recruitment 2022 Online अर्ज 

एकूण जागा :- ६० जागा


हे पण वाचा :-पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती २०२२


पदाचे नाव आणि  तपशील:


पद पदाचे नाव पद संख्या

शिपाई १९

सफाई कामगार ४१

एकूण जागा  ६०

शैक्षणिक पात्रता:


पद १) केवळ 12वी उत्तीर्ण  व  इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

पद २) 10वी उत्तीर्ण नसावे किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही  (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

वयाची अट: ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट राहील , OBC: ०३ वर्षे सूट राहील ]


नोकरीचे  ठिकाण: पुणे 


अर्ज पाठविण्याचा पूर्ण  पत्ता: मुख्य प्रबंधक, मानव संसाधन विकास, पंजाब नेशनल बैंक, मंडळ कार्यालय ९, मोलेदीना रोड, अरोरा टावर्स, कॅम्प, पुणे-४११००१


अर्ज पोहचण्याची अंतिम  तारीख: २५ फेब्रुवारी २०२२ (०५ :०० PM)


अधिकृत साईट:  इथे पाहा

जाहिरात आणि अर्ज :


पद १: इथे पाहा

पद २: इथे पाहा


 हे पण वाचा :केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती

हे पण वाचा :-रयत शिक्षण संस्थेत २४३ जागांसाठी भरती

हे पण वाचा :-माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. 

हे पण वाचा :-बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2022


आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi onlie update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads