ads

MPSC Group B Hall Ticket 2022-महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021

 MPSC Group B Hall Ticket 2022 

MPSC-महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. आणि प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर करावे.

MPSC Group B Hall Ticket 2022
MPSC Group B Hall Ticket 2022


MPSC Group B Hall Ticket 2022 

परीक्षेच नाव :-  mpsc combined महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१

परीक्षेची तारीख – २६ फेब्रुवारी २०२२

MPSC अधिकृत वेबसाइट https://mpsconline.gov.in/candidate वर ग्रुप बी पूर्व परीक्षा प्रवेशपत्र अपलोड करण्यात आलेले  आहे. आणि परीक्षेला बसलेले उमेदवार येथे जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. प्रवेशपत्रामध्ये परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्र, वेळ मर्यादा याबाबत  माहिती  देण्यात आली आहे. MPSC  ग्रुप बी परीक्षा २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ही परीक्षा महाराष्ट्रातील ३६ जिल्हा मुख्यालयांमध्ये घेतली जाणार आहे. एमपीएससी ग्रुप ड परीक्षेत जास्तीत जास्त १०० गुणांनची परीक्षा होणार  आहे. प्रवेशपत्र आणि परीक्षेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार MPSC च्या  अधिकृत    वेबसाइट https://mpsconline.gov.in/candidate वर भेट देऊ शकतात. एमपीएससी ग्रुप बी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना पुढील पायऱ्याचे पालन  करावे लागेल.


How can I download MPSC 2022 admit card?


१. एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर जावे . "प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करा" या लिंकवर क्लिक करावे .

२. क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि ओटीपी पद्धत वापरून लॉग इन करावे .

३. आणि तुम्हा  स्क्रीनवर हॉल तिकीट दिसेल.

४. हि पीडीएफ फाइल डाउनलोड करा किंवा भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

५.  अशाप्रकारे प्रवेशपत्र डाउनलोड करा  :- येथे पहा 

हे पण वाचा :-पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती २०२२

 हे पण वाचा :केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती

हे पण वाचा :-रयत शिक्षण संस्थेत २४३ जागांसाठी भरती

हे पण वाचा :-माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. 

हे पण वाचा :-बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2022


आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi onlie update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads