ads

East Coast Railway Apprentice Recruitment 2022

पूर्व कोस्ट रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या ७५६ जागांसाठी भरती २०२२ जाहीर 

https://www.marathionlineupdate.com/
East Coast Railway Recruitment 2022


East Coast Railway Recruitment 2022


पूर्व कोस्ट रेल्वे भरती ईस्ट कोस्ट रेल्वे, ईस्ट कोस्ट रेल्वे भरती 2022 (ईस्ट कोस्ट रेल्वे भारती 2022) ७५६ शिकाऊ पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :-७५६ जागा

East Coast Railway Apprentice Recruitment 2022

पदाचे नाव:  शिकाऊ (अप्रेंटिस) (प्रशिक्षणार्थी)

हे पण वाचा:-महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा जाहीर


शैक्षणिक पात्रता: पन्नास टक्के  गुणांसह 10वी उत्तीर्ण   व  ITI {इलेक्ट्रिशियन/वेल्डर G &E/ मशिनिस्ट/पेंटर/फिटर/कारपेंटर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)/ मेकॅनिक मोटर व्हेईकल/टर्नर/शीट मेटल वर्कर/रेफ आणि AC मेकॅनिक/प्लंबर}


वयाची अट: ०७ मार्च २०२२  रोजी १५ ते २४  वर्षे  [SC/ST: ०५ वर्षे सूट राहील , OBC: ०३ वर्षे सूट राहील ]


नोकरी ठिकाण: पूर्व कोस्ट रेल्वे भारत 


ऑनलाईन अर्ज शुल्क :- General/OBC: १०० रुपये   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०७  मार्च २०२२  (११:५९ PM)


अधिकृत साईट: इथे पाहा


जाहिरात : इथे पाहा


ऑनलाईन अर्ज:  इथे पहा 


हे पण वाचा :-पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती २०२२

 हे पण वाचा :केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती

हे पण वाचा :-रयत शिक्षण संस्थेत २४३ जागांसाठी भरती

हे पण वाचा :-माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. 

हे पण वाचा :-बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2022


आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi onlie update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads