ads

republic day - २६ जानेवारी republic day in marathi

 republic day in marathi

https://www.marathionlineupdate.com/
republic day


भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दिन  दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिवस  आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आणली तसेच जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स. १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती आणि  म्हणूनच त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. २६ जानेवारी या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे धवजारोहण होऊन त्याला वंदना दिली जाते व भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे.२६ जानेवारी  या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून republic day in marathi झाली होती.
/div>

republic day

इतिहास :-

भारतालाया ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले आणि यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे.तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते आणि त्यामुळे भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते.

२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली होतीआणि या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. व या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. व  दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. आणि तिथून भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला आहे.'republic day in marathi'

republic day

सण /उत्सव

दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजेच  नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते.आणि हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अमर सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. आणि भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. व त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. आणि तसेच प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते.व त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. व राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.आणि प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.republic day in marathi

भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन होते .तसेच भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.आणि  या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते इतके या संचलनाचे महत्त्व आहे.तसेच नवी दिल्ली येथे होणार्‍या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. त्यामुळे प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.

चित्ररथ

या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जात असते . व त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात आणि त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो.व या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधी करतात. आणि या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथात दिसून येईल यासाठी सर्वोपरी प्रयत्न करत असतात ."republic day in marathi"

प्रमुख अतिथी/पाहुणे :-

सन १९५० पासून भारत देश प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करत आलेला आहे आपण पाहूया सविस्तर .

अनु क्र  वर्ष         प्रमुख पाहुणे                  देश

१)    १९५० राष्ट्रपती सुकर्णो            इंडोनेशिया 

२)    १९५१

३)     १९५२

४)     १९५३

५)    १९५४ राजा जिग्मे दोर्जी वांग्चुक    भूतान 

६)    १९५५ गव्हर्नर जनरल मलिक घुलाम मुहम्मद पाकिस्तान 

७)    १९५६

८)    १९५७

९)    १९५८

१०)    १९५९

११)    १९६० राष्ट्रपती क्लिमेंट वोरोशिलोव्ह      सोव्हियेत संघ

१२)    १९६१ राणी एलिझाबेथ दुसरी                 युनायटेड किंग्डम

१३)    १९६२

१४)    १९६३ राजा नोरोडोम सिंहनौक                कंबोडिया 

१५)    १९६४

१६)    १९६५ खाद्य व शेतीमंत्री राणा अब्दूुल हमीद     पाकिस्तान 

१७)    १९६६

१८)    १९६७

१९)    १९६८ १)पंतप्रधान अलेक्सेइ कोसिजिन      सोव्हियेत संघ

               २) राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो                 युगोस्लाव्हिया

२०)    १९६९ पंतप्रधान टोडोर झिव्हकोव्ह             बल्गेरिया 

२१)    १९७०

२२)    १९७१ राष्ट्रपती ज्युलिअस न्यरेरे                    टांझानिया     

२३)    १९७२ पंतप्रधान शिवसागर रामगुलाम     मॉरिशस     

२४)    १९७३ राष्ट्रपती मोबुटु सेसे सेको             झैर 

२५)    १९७४ १)राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो      युगोस्लाव्हिया

                २)पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके               श्रीलंका 

२६)    १९७५ राष्ट्रपती केनेथ कॉंडा                        झांबिया 

२७)    १९७६ पंतप्रधान जाक शिराक                        फ्रान्स

२८)    १९७७ प्रथम सचिव एडवर्ड जिरिएक            पोलंड 

२९)    १९७८ राष्ट्रपती पॅट्रिक हिलेरि              आयर्लंड

३०)    १९७९ पंतप्रधान माल्कम फ्रेझर                ऑस्ट्रेलिया

३१)    १९८० राष्ट्रपती व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें             फ्रान्स

३२)    १९८१ राष्ट्रपती होजे लोपेझ पोर्तियो                मेक्सिको

३३)    १९८२ राजा हुआन कार्लोस पहिला, स्पेन             स्पेन

३४)    १९८३ राष्ट्रपती शेहु शगारी                            नायजेरिया

३५)    १९८४ राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक                         भूतान

३६)    १९८५ राष्ट्रपती राउल अल्फोन्सिन                अर्जेन्टिना

३७)    १९८६ पंतप्रधान आंद्रिआस पापेन्द्रु                    ग्रीस

३८)    १९८७ राष्ट्रपती ॲलन गार्शिया                            पेरू

३९)    १९८८ राष्ट्रपती जूनिअस रिचर्ड जयवर्धने            श्रीलंका

४०)    १९८९ जनरल सेक्रेट्री ङुयेन वॅन लिन्ह                व्हियेतनाम

४१)    १९९० पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ                    मॉरिशस

४२)    १९९१ राष्ट्रपती मॉमून अब्दुल गय्यूम                मालदीव

४३)    १९९२ राष्ट्रपती मारिओ सोआरेस                     पोर्तुगाल

४४)    १९९३ पंतप्रधान जॉन मेजर                    युनायटेड किंग्डम

४४)    १९९४ पंतप्रधान कोह चोक थोंग                    सिंगापूर

४६)    १९९५ राष्ट्रपती नेल्सन मंडेला                 दक्षिण आफ्रिका

४७)    १९९६ राष्ट्रपती डॉ. फर्नान्डो हेनरिके कार्दोसो            ब्राझील

४८)    १९९७ पंतप्रधान बसदेव पांडे                    त्रिनिदाद आणि टोबॅगो

४९)    १९९८ राष्ट्रपती जॅक शिराक                     फ्रान्स

५०)    १९९९ राजा वीरेंद्र वीर विक्रम शाह देव         नेपाळ

५१)    २००० राष्ट्रपती ओलुसेगुन ओबासान्जो            नायजेरिया

५२)    २००१ राष्ट्रपती अब्देलअझीझ बुटेफ्लिक            अल्जीरिया

५३)    २००२ राष्ट्रपती कस्साम उतीम                        मॉरिशस

५४)    २००३ राष्ट्रपती मोहम्मद खातामी                    इराण

५५)    २००४ राष्ट्रपती लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा            ब्राझील

५६)    २००५ राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक                                 भूतान

५७)    २००६ देशध्वज अब्दुल्ला बिन अब्देलअझीझ अल-सौद     सौदी अरेबिया

५८)    २००७ राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन                                    रशिया

५९)    २००८ राष्ट्रपती निकोला सार्कोझी                                    फ्रान्स

६०)    २००९ राष्ट्रपती नुरसुल्तान नझरबायेव                        कझाकस्तान

६१)    २०१० राष्ट्रपती ली म्युंग बाक                                    दक्षिण कोरिया

६२)    २०११ राष्ट्रपती सुसिलो बांबांग युधोयोनो                    इंडोनेशिया

६३)    २०१२ पंतप्रधान यिंगलक शिनावत                            थायलंड

६४)    २०१५ राष्ट्रपती बराक ओबामा                                अमेरिका

६५)    २०१६ राष्ट्रपती फ्रान्स्वॉ ओलांद                             फ्रान्स

६६)    २०१७ राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान    संयुक्त अरब अमिराती

६७)    २०१८

        •  सुल्तान हसनल बोल्कियाह        ब्रुनेई
    • जोको विडोडो - इंडोनेशिया
    • थॉन्गलौन सिसोलिथ-लाओस
    • प्रधानमंत्री हुन सेन-कंबोडिया
    • नजीब रज़ाक-मलेशिया
    • राष्ट्रपति हतिन क्याव-म्यांमार
    • रोड्रिगो रो ड्यूटरे-फिलीपींस
    • हलीम याकूब-सिंगापुर
    • प्रथुथ चान-ओशा-थाईलैंड
    • गुयेन जुआन फुक-वियतनाम

६८)    २०१९            राष्ट्रपति सिरिल रामफोसा          दक्षिण आफ्रिका


६९)    २०२०        राष्ट्रपति जायर बोल्सनारो            ब्राझील

७०)    २०२१        -        

७१)    २०२२        -

सौजन्य':-विकिपीडिया 


आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi onlie update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads