(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे.
Mazagon Dock Recruitment 2022
Mazagon Dock Recruitment 2022 |
Mazagon Dock Recruitment 2022 माझगाव डॉक शीपबिल्डर्स लिमिटेड मध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे , एकूण पदांची नावे ,एकूण पद संख्या , शैक्षणिक पात्रता , एकूण पगार , अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज करण्याचे माध्यम आणि इतर महिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात वाचावी.
Mazagon Dock Recruitment 2022
एकूण जागा :- १५०१जागा
पदाचे नाव आणि तपशील: (नॉन एक्झिक्युटिव)
पदाचे नाव / ट्रेड पद संख्या
पदाचे नाव / ट्रेड पद संख्या
Skilled-I (ID-V)
AC रेफ.मेकॅनिक १८
कॉम्प्रेसर अटेंडंट २८
ब्रास फिनिशर २०
कारपेंटर ५०
चिपर ग्राइंडर ०६
कम्पोजिट वेल्डर १८३
डिझेल क्रेन ऑपरेटर १०
डिझेल कम मोटर मेकॅनिक ०७
इलेक्ट्रॉनिक क्रेन ऑपरेटर ११
इलेक्ट्रिशियन ५८
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक १००
फिटर ८३
गॅस कटर ९२
मशीनिस्ट १४
मिल राइट मेकॅनिक २७
पेंटर ४५
पाइप फिटर ६९
स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर ३४४
यूटिलिटी हैंड (स्किल्ड) ०२
ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल) ४५
ज्युनियर QC इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) ०५
ज्युनियर QC इंस्पेक्टर (NDT) ०४
ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) ४२
प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल)१०
प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) ०१
स्टोअर कीपर ४३
Semi-Skilled-I (ID-II)
सेल मेकर ०४
यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) १००
अग्निशामक (फायर फाइटर) ४५
सेफ्टी इन्स्पेक्टर ०६
सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय) ०४
Semi-Skilled-III (ID-VIA)
लाँच डेक क्रू २४
Special Grade (ID-VIII)
लाँच इंजिन क्रू/मास्टर II क्लास ०१
एकूण :- १५०१
शैक्षणिक पात्रता: (NAC: National Apprenticeship Certificate)
अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचावी किंवा पाहावी.
वयाची अट: ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ते ३८ वर्षे [SC/ST: ०५वर्षे सूट राहील , OBC: ०३ वर्षे सूट राहील ]
नोकरी ठिकाण: मुंबई
Mazagon Dock Recruitment 2022
शुल्क :-General/OBC/EWS: १०० रुपये /- (SC/ST/PWD: फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची आणि अंतिम तारीख: ०८ फेब्रुवारी २०२२
अधिकृत साईट: इथे पाहा
जाहिरात :- इथे पाहा
अर्ज :- अर्ज करा
हे पण वाचा :- बीएसएफ मध्ये २७८८ पदावर भरती २०२२
हे पण वाचा : नवोदय विद्यालय भरती 2022
हे पण वाचा : आर्मी पब्लिक स्कूल मध्ये भरती २०२२
0 टिप्पण्या