(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती
CISF Recruitment 2022 |
CISF Recruitment 2022
CISF भर्ती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल. ११४९ हेड कॉन्स्टेबल (फायर) CISF भर्ती 2022 (CISF Bharti 2022).यामध्ये एकूण जागा , शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी. "CISF Recruitment 2022"
CISF Recruitment 2022
एकूण Grand : ११४९ जागा
हे पण वाचा :- बीएसएफ मध्ये २७८८ पदावर भरती २०२२
हे पण वाचा : नवोदय विद्यालय भरती 2022
हे पण वाचा : आर्मी पब्लिक स्कूल मध्ये भरती २०२२
एकूण जागा :-११४९ जागा
पदाच नाव: हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)
शैक्षणिक पात्रता: १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता खालिलप्रमाणे :
CISF Recruitment 2022
प्रवर्ग आणि उंची छाती
General, SC & OBC १६५ सें.मी. ७८ सें.मी. व फुगवून ५ सें.मी. जास्त
ST १६२. ५ सें.मी. ७७ सें.मी. व फुगवून ५ सें.मी. जास्त
वयाची अट: ०४ मार्च २०२२ रोजी १८ ते २३ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट असेल , OBC: ०३ वर्षे सूट असेल ]
नोकरीचे ठिकाण: सपूर्ण भारत.
शुल्क फी :- General/OBC: १००रुपये [ SC/ST/ExSM: शुल्क /फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:०४ मार्च २०२२ (०५:०० PM)
अधिकृत साईट: इथे पाहा
अर्ज करा : Apply Online
हे पण वाचा :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2022
हे पण वाचा :- महात्मा जोतीराव फुले शिष्यवृत्ती योजना
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi onlie update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या