ads

Rayat Shikshan Sanstha Recruitment-रयत शिक्षण संस्थेत २४३ जागांसाठी भरती

 (Rayat Shikshan Sanstha) रयत शिक्षण संस्थेत २४३ जागांसाठी भरती 2022 Rayat Shikshan Sanstha Recruitment 2022

https://www.marathionlineupdate.com/
Rayat Shikshan Sanstha Recruitment

Rayat Shikshan Sanstha Recruitment

Rayat Shikshan Sanstha Recruitment:-रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ मध्ये स्थापन केलेली एक  शैक्षणिक संस्था आहे. रयत शिक्षण संस्था भरती २०२२ (रयत शिक्षण संस्था भारती २०२२) २४३ सहायक प्राध्यापक आणि शिक्षण संचालक पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे . यात आपण एकूण जागा , एकूण पदे , शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती यामध्ये पाहणार आहेत. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी. "Rayat Shikshan Sanstha Recruitment"

एकूण पदे :- २४३  जागा 

पदाचे नाव आणि तपशील: 

Rayat Shikshan Sanstha Recruitment

पद न     पदाचे नाव             पद संख्या

        शिक्षण संचालक         ०२

सहाय्यक प्राध्यापक       २४१

एकूण     २४३ जागा 


शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता हि  UGC / महाराष्ट्र शासन यांच्या नियमांनुसार असेल. (कृपया सविस्तर माहितीकरीता  जाहिरात पाहा.)


सूचना: कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहा.


नोकरीचे  ठिकाण: मुंबई -महाराष्ट्र 


शुल्क : १०० रुपये 


ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख:  ०४ फेब्रुवारी २०२२


अधिकृत साईट: इथे पाहा


जाहिरात : इथे पाहा


अर्ज करा : Apply Online 



हे पण वाचा :- बीएसएफ मध्ये २७८८ पदावर भरती २०२२

हे पण वाचा :    नवोदय विद्यालय भरती 2022

हे पण वाचा :    आर्मी पब्लिक स्कूल मध्ये भरती २०२२


आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi onlie update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads